Z P शाळा













आयुष्याला कलाटणी देणारे ते अविस्मरणीय दिवस ,
जगण्यातला आनंद लुटायला शिकवणारी हीच ती शाळा ,
जिथून आयुष्याचे धडे शिकायला सुरवात झाली .
खूप साऱ्या आठवणी आज 
तितक्याच मनात घर करून राहिल्यात .
हीच ती जागा , जिथे ७ वर्षाचा प्रवास 
एका वाऱ्याच्या मंद लहरी सारखा निघून गेला ..




✍ - Adorable 



Comments