सांजवेळ





तुझ्या सोबतीची एक सांजवेळ यावी,
त्या निळाईत दोन गात्रे विरघळून जावी..

तुझ्या दुलईत रेशीमवारा गुणगुणावा,
अशी संध्याकाळ तुझ्याच डोळ्यांनी पहावी....😍

Comments